विमलनाथ - गर्भ कल्याणक

ज्येष्ठ कृष्ण दशमी
विमलनाथ यांचे गर्भ कल्याणक कांपिल्यपुर येथे झाले. विमलनाथ हे तेरावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा कृतवर्मा व माता जयश्यामादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे कांपिल्यपुरव नगरीत झाले व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.

संबंधित शलाका पुरुष

पुढे: विमलनाथ - दीक्षा (तप) कल्याणक
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान