धर्मनाथ - गर्भ कल्याणक

वैशाख कृष्ण सप्तमी
धर्मनाथ यांचे गर्भ कल्याणक रत्नपुरी (उत्तर प्रदेश) येथे झाले. धर्मनाथ हे पंधरावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा भानु व माता सुव्रतादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे रत्नपुरी व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.

संबंधित शलाका पुरुष

संबंधित तीर्थक्षेत्र

पुढे: धर्मनाथ - दीक्षा (तप) कल्याणक
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान