भ. मल्लिनाथ - केवलज्ञान कल्याणक

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी
भ. मल्लिनाथ यांचे केवलज्ञान कल्याणक मिथिला (बिहार/नेपाळ सीमाभाग) येथे झाले. मल्लिनाथ हे एकोणिसावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा कुंभराज व माता प्रभादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे मिथिला नगरीत झाले व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.

संबंधित शलाका पुरुष

संबंधित तीर्थक्षेत्र

पुढे: भ. नमिनाथ - गर्भ कल्याणक →
📝 नवीनतम प्रश्नमंजुषा: दीपावली विशेष प्रश्नमंजुषा – भगवान महावीर निर्वाणसोडवा →
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान