नमिनाथ - केवलज्ञान कल्याणक

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी
नमिनाथ यांचे केवलज्ञान कल्याणक मिथिला (बिहार/नेपाळ सीमाभाग) येथे झाले. नमिनाथ हे एकविसावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा विजय व माता वप्रादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे मिथिला नगरीत झाले व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.

संबंधित शलाका पुरुष

संबंधित तीर्थक्षेत्र

पुढे: उत्तम क्षमा
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान