श्रावक आचार

श्रावक आचार12 प्रश्न२५ ऑक्टोबर, २०२६

ही प्रश्नमंजुषा श्रावकाच्या अष्ट मूलगुण, बारा व्रते, सहा आवश्यक आणि ११ प्रतिमा कर्तव्यांवर व १२ अनुप्रेक्षा वर आधारित आहे.

कसे सोडवायचे?
  1. प्रत्येक प्रश्नाखाली योग्य वाटणाऱ्या उत्तरासमोरील वर्तुळावर टॅप करा.
  2. सर्व प्रश्न सोडवल्यावर खालील “उत्तरे सबमिट करा” बटण दाबा.
  3. तुमचे गुण आणि प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर लगेच दिसेल.
प्रश्न 1 / 12सोपे
१२ अनुप्रेक्षांचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे?
प्रश्न 2 / 12मध्यम
अहिंसा अणुव्रतामध्ये गृहस्थ कोणत्या जिवांच्या हिंसेचा संकल्पपूर्वक संपूर्ण त्याग करतो?
प्रश्न 3 / 12सोपे
ब्रह्मचर्य अणुव्रत स्वीकारलेला श्रावक इतर स्त्रियांकडे कोणत्या भावाने पाहतो?
प्रश्न 4 / 12सोपे
श्रावक प्रतिमांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
प्रश्न 5 / 12मध्यम
श्रावकाच्या षट् आवश्यक कर्तव्यांमध्ये 'संयम' समाविष्ट आहे. या संयमाचा मुख्य उद्देश काय आहे?
प्रश्न 6 / 12मध्यम
एखाद्या जैन श्रावकाने अष्ट मूलगुणांचे पालन न केल्यास त्याचा काय परिणाम होतो?
प्रश्न 7 / 12सोपे
आस्रव अनुप्रेक्षेमध्ये कोणत्या कारणांमुळे कर्मपुद्गल आत्म्यात शिरतात याचे चिंतन केले जाते. खालीलपैकी कोणता घटक आस्रवाचे कारण नाही?
प्रश्न 8 / 12सोपे
श्रावकाची ५ अणुव्रते अधिक दृढ आणि प्रभावशाली व्हावीत यासाठी कोणत्या व्रतांची योजना केली आहे?
प्रश्न 9 / 12सोपे
एखाद्या श्रावकाने रस्त्यावर पडलेली मौल्यवान वस्तू मालकाच्या परवानगीशिवाय उचलून घेतली, तर त्याने कोणत्या अणुव्रताचे उल्लंघन केले?
प्रश्न 10 / 12मध्यम
सत्य अणुव्रतामध्ये श्रावकाने नेमके काय करणे अपेक्षित आहे?
प्रश्न 11 / 12मध्यम
शिक्षाव्रतांचा मुख्य उद्देश काय आहे?
प्रश्न 12 / 12सोपे
श्रावकांनी पाळावयाच्या नैतिक व्रतांना 'अणुव्रते' का म्हणतात?
0 / 12 उत्तरे दिली

इतर प्रश्नमंजुषा

प्रश्नमंजुषा

दीपावली विशेष प्रश्नमंजुषा – भगवान महावीर निर्वाण

जैन परंपरेत दीपावली हा भगवान महावीरांच्या निर्वाणाचा (मोक्ष कल्याणकाचा) आणि गौतम स्वामींच्या केवलज्ञानाचा पावन दिवस आहे. या प्रसंगी पावापुरी, निर्वाण कल्याणक, सिद्ध अवस्था आणि भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित ९ प्रश्नांची ही विशेष प्रश्नमंजुषा.

मिश्र (सर्व विभाग)9 प्रश्न७ नोव्हेंबर, २०२६
प्रश्नमंजुषा

सम्यग्दर्शनाचे अंग/ गुण

मोक्षमार्ग10 प्रश्न१ नोव्हेंबर, २०२६
प्रश्नमंजुषा

पंच परमेष्ठी- 1

पंच परमेष्ठी संधारबातील प्रश्न मंजुषा

पंच परमेष्ठी13 प्रश्न१८ ऑक्टोबर, २०२६
प्रश्नमंजुषा

कर्म - प्रश्नमंजुशा 1

कर्म15 प्रश्न१३ ऑक्टोबर, २०२६
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान