सम्यग्दर्शनाचे अंग/ गुण

मोक्षमार्ग10 प्रश्न१ नोव्हेंबर, २०२६
कसे सोडवायचे?
  1. प्रत्येक प्रश्नाखाली योग्य वाटणाऱ्या उत्तरासमोरील वर्तुळावर टॅप करा.
  2. सर्व प्रश्न सोडवल्यावर खालील “उत्तरे सबमिट करा” बटण दाबा.
  3. तुमचे गुण आणि प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर लगेच दिसेल.
प्रश्न 1 / 10मध्यम
सम्यग्दर्शन म्हणजे नक्की काय?
प्रश्न 2 / 10मध्यम
सम्यग्दर्शनाचे ८ अंगे असणे का आवश्यक मानले जाते?
प्रश्न 3 / 10मध्यम
प्रभावना अंगाचा मुख्य उद्देश कोणता आहे?
प्रश्न 4 / 10मध्यम
सम्यग्दर्शनाच्या 'वात्सल्य' अंगाचे खरे स्वरूप कोणते आहे?
प्रश्न 5 / 10मध्यम
स्थितीकरण अंगाचा मुख्य उद्देश कोणता आहे?
प्रश्न 6 / 10मध्यम
एखाद्या धर्मात्म्याने चुकीचे वर्तन केले असल्यास, उपगूहन अंगानुसार काय करणे योग्य आहे?
प्रश्न 7 / 10मध्यम
अमूढदृष्टि अंगाचे पालन करणारा श्रावक मिथ्यादृष्टी व्यक्तींच्या बाबतीत कसे वागतो?
प्रश्न 8 / 10मध्यम
निःकांक्षित अंगाचे पालन करणारा साधक कोणत्या गोष्टींचा त्याग करतो?
प्रश्न 9 / 10मध्यम
एखाद्या साधकाला मोक्षमार्गाबद्दल कोणतीही शंका येत नाही आणि भगवंतांनी सांगितलेल्या तत्त्वांवर त्याची अढळ श्रद्धा आहे — हे सम्यग्दर्शनाच्या कोणत्या अंगाचे लक्षण आहे?
प्रश्न 10 / 10मध्यम
एक राजा रोगग्रस्त मुनीच्या जखमा पाहून मनात किळस न आणता त्याची सेवा करतो. हे कोणत्या सम्यग्दर्शनाच्या अंगाचे उदाहरण आहे?
0 / 10 उत्तरे दिली

इतर प्रश्नमंजुषा

प्रश्नमंजुषा

दीपावली विशेष प्रश्नमंजुषा – भगवान महावीर निर्वाण

जैन परंपरेत दीपावली हा भगवान महावीरांच्या निर्वाणाचा (मोक्ष कल्याणकाचा) आणि गौतम स्वामींच्या केवलज्ञानाचा पावन दिवस आहे. या प्रसंगी पावापुरी, निर्वाण कल्याणक, सिद्ध अवस्था आणि भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित ९ प्रश्नांची ही विशेष प्रश्नमंजुषा.

मिश्र (सर्व विभाग)9 प्रश्न७ नोव्हेंबर, २०२६
प्रश्नमंजुषा

श्रावक आचार

ही प्रश्नमंजुषा श्रावकाच्या अष्ट मूलगुण, बारा व्रते, सहा आवश्यक आणि ११ प्रतिमा कर्तव्यांवर व १२ अनुप्रेक्षा वर आधारित आहे.

श्रावक आचार12 प्रश्न२५ ऑक्टोबर, २०२६
प्रश्नमंजुषा

पंच परमेष्ठी- 1

पंच परमेष्ठी संधारबातील प्रश्न मंजुषा

पंच परमेष्ठी13 प्रश्न१८ ऑक्टोबर, २०२६
प्रश्नमंजुषा

कर्म - प्रश्नमंजुशा 1

कर्म15 प्रश्न१३ ऑक्टोबर, २०२६
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान