श्रेयांसनाथ - केवलज्ञान कल्याणक

माघ कृष्ण अमावस्या
श्रेयांसनाथ यांचे केवलज्ञान कल्याणक सिंहपुरी - सारनाथ (उत्तर प्रदेश) येथे झाले. श्रेयांसनाथ हे अकरावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा विष्णुराज व माता विष्णुदेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे सिंहपुरी (सध्याचे सारनाथ, वाराणसीजवळ) व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.

संबंधित शलाका पुरुष

संबंधित तीर्थक्षेत्र

पुढे: विमलनाथ - गर्भ कल्याणक
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान