अनंतनाथ - केवलज्ञान कल्याणक

वैशाख कृष्ण एकादशी
अनंतनाथ यांचे केवलज्ञान कल्याणक अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे झाले. अनंतनाथ हे चौदावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा सिंहसेन व माता सुयशादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे अयोध्या येथे झाले व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.

संबंधित शलाका पुरुष

संबंधित तीर्थक्षेत्र

पुढे: धर्मनाथ - गर्भ कल्याणक
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान